Monday, April 12, 2010

सचिन तेंडूलकर A REAL HERO



सचिन तेंडूलकर चा मोठेपणा

सचिन तेंडूलकरने ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत खेळावे कि नाही या वर सध्या चारच्या चालू आहे.
सध्या चालू असलेल्या आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत सचिन तेंडूलकर ने सर्वाधिक धावा (५०८) फटकावल्या असून सध्या तो ऑरेंज कॅप चा मानकरीही आहे.
सचिन ची फलंदाजी ,फिटनेस आणि मैदानावरची चपळता पाहता तो ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटसाठीही योग्य आहे हेच सिद्ध होते.
तेवा मला असे वाटते कि, सचिन ने एका तरी ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळावे आणि तो क्रिकेट च्या सर्व प्रत्येक प्रकारचा बादशहा असल्याचे सिद्ध करावे.
पण सचिन चा मोठेपणा हाच कि स्वतः माघार घेतोय इतरांना संधी मिळावी म्हणून,
लढ सच्चू लढ आम्हाला तुझा अभिमान आहे.
प्रसाद पानसे.

5 comments:

  1. सऽऽऽऽऽऽचिन सऽऽऽऽऽऽऽऽचिन

    ReplyDelete
  2. "सचिन चा मोठेपणा हाच"


    ^^^^Excuse me. Please don't make me rip apart this huge lie into 1 million shreds, which I will do in an instant upon request, with more than proper proofs. Thank you. :)

    ReplyDelete
  3. टी-ट्वेंटीत सचिनच्या शतकाची नक्कीच प्रतीक्षा आहे. पण आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये न खेळण्याचे त्याने स्वतःहून घातलेले बंधन योग्य आहे. भारताला एकदिवसीय सामन्यांचा आणखी एक विश्वचषक मात्र त्याने नक्की मिळवून द्यावा.

    ReplyDelete
  4. सचिननं या विश्वचषकात खेळावं, हा आग्रह असणार्‍यांसाठी.....
    ..............................................
    http://www.loksatta.com/lokprabha/20100416/krida.htm
    ..............................................

    ReplyDelete
  5. hey folks, good 2 c u al together here... actly this is nt a comment , infact a a msg 2 every person present here.. am a Ameya Girolla frm Mumbai Z network..
    इकडे कमेन्ट करण्याचे कारण म्हणजे क्रिकेटवरील मराठी ब्लॉग्स शोधता शोधता मला हा ब्लॉग सापडला. लवकरच झी नेटवर्कतर्फे भारतातील पहिलीच पूर्णपणे क्रिकेटला वाहिलेली मराठीतील साइट लॉन्च होत आहे. यात आमचे संपादक, भारतीय क्रिकेटमधील विख्यात पत्रकार यांबरोबरच मराठीतील ब्लॉगर्सचेही लेख त्यांच्या बायलाइनसकट प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तुम्हा सगळ्यांसाठी ही एक सर्वोत्तम संधी असून जे क्रिकेटवर लिहिण्यास उत्सुक असतील त्यांनी ताबडतोब संपर्क साधावा.. तसेच हा मेसेज आपल्या मित्रमंडळींपर्यंतही पोहोचवावा... सध्या आमचीच cricketcountry.com ही इंग्रजीतील साइट काही दिवसांपूर्वीच लॉन्च झाली असून तुम्ही त्यावरू एकदा नजर फिरवू शकता. याच धर्तीवर आपली मराठीतील ाइट येत आहे. तरी जे इंटरेस्टेड असतील त्यांनी संपर्क साधावा..

    अमेय गिरोल्ला
    ९८७००९४६२२
    sanmitra4@gmail.com

    ReplyDelete