Saturday, April 10, 2010

Join us and discuss. बघता काय सामील व्हा.

Our blog is becoming vibrant and lot of issues are being raised. But still all the students are not there. Please join and put your thoughts over here. I will examine the blog activities uptill 13th April and will give marks accordingly. So those who are left behind, should race against the time.

ब्लॉगवरच्या हालचाली नक्कीच वाढल्यात, पण अजूनही काही जण येथे दिसलेले नाहीत. आधी ठरल्याप्रमाणे मी दहा तारखेपर्यंतचे योगदान तपासणार होतो. पण अजूनही येथे सक्रीय न झालेल्यांसाठी एक संधी. मंगळवार १३ तारखेपर्यंत आपापल्या नोंदी करा, मते मांडा, विचारांनी भांडा, नव्या कल्पना लढवा. त्याआधारे या असाईनमेंटला गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे गुणवान विद्यार्थी ही संधी सोडणार नाहीत, अशी एक भाबडी आशा आणि अपेक्षाही.

8 comments:

  1. सक्रियतेच्या प्रक्रियेमध्ये निष्क्रियता चक्रीय ग्रहांच्या वक्रीय असण्याने येत असावी .

    इस बात के लिए हमें फक्र है.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. @ Aseim: JAI HO!!!
    @ Post: KINWA NAHI....! :P

    ReplyDelete
  5. धन्यवाद सर !! ह्या ब्लॉगमुळे नुस्ती ह्येडलैन वाचून त्या विचारांचा उगम आणि जनक/ जननी आम्हांला ओळखता येऊ लागला आहे... आतापर्यंत तरी अंदाज चुकला नाहीये.. इच्चुकांनी प्रयत्न करून बघावा.. [ तिरकस हसु ]

    ReplyDelete
  6. सक्रीय निष्क्रियता आणि निष्क्रीय सक्रियता ही या महान देशाच्या चक्रीय ग्रहांच्या वक्री दृष्टीचे द्योतक आहे. जोवर या सक्रीय निष्क्रीयतेच्या व निष्क्रीय सक्रियतेच्या चक्रातून तथाकथित बुद्धिवंत, विचारवंत, गरजवंत, प्रतिभावंत वगैरे वगैरे बाहेर पडत नाहीत आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा खात्रीचा मार्ग आजच्या काळातील अभिमन्यूंना सांगत नाहीत (तो झोपेत असला तरी) तोपर्यंत तरी वक्र मार्गावरील पावले कधी सरळ पडतील, असे अतिक्लिष्ट, प्रछन्न द्वेष्ट, बहुखाष्ट जनांस कधीही वाटणार नाही.
    याचा अर्थ कोणी आम्हांस समजून सांगावा बरे!

    ReplyDelete
  7. Namskar,
    baryach diwsanni bhet hot aahe. zal asa ki sadhya aamcya rashila sadesati suru aahe. tyamule barech grah aadwe yetaat. Grah nahi aale tar manjar tari aadwe jate. tyamule grahshanti karnyat barach wel jato. Aso ata gahanna bajula thewun kamala lagnyacha nishchya kela aahe. nahitar parekshet gharghar whaychi...
    aapli wktashir student
    reshma (dusra kon?)

    ReplyDelete
  8. रेश्मा, ते मांजर कोण तेवढं सांग.

    ReplyDelete