Friday, April 16, 2010

Marks for CA

Hi students, I have marked activity on this blog and have given marks. Total marks for both Current Affairs assignments are displayed on the departments noticeboard.

5 comments:

  1. Thanks Sir! It was nice idea and experience to read what we think, have to say which is not common or something that happens when we are in or around :P Class!

    ReplyDelete
  2. सर,
    माझ्यासाठी खूपच छान होता हा अनुभव.
    बर वाटल . काही विषय डोक्यात असतात पण ते मांडायचे कुठे आणि कसे ? हा प्रश्न होता ,तो तुम्ही सोडवलात . आपली मत, विचार, अनुभव मांडायला मस्त व्यासपीठ आहे हे. आणि हे करत असताना काय काळजी घ्यावी याचे योग्य मार्गदर्शन तुम्ही मला केलेत त्यासाठी मी तुमचा आभारी आहे . आणि इथून पुढे ही आपल्या ब्लोग वर "active " असेन .
    श्रीकांत

    ReplyDelete
  3. surekha said,
    vichar vyakt karanyache ataynta change vyasapitha aamhala ya nimittane labhle,shivay typingchi practisahi hote aahe.

    ReplyDelete
  4. अहो, हा ब्लॉग चालू राहणार आहे, मार्क लावले म्हणजे 'निरोप समारंभ' सुरू नको व्हायला...

    - - तिरसट
    .....गौरव पुणेकर

    ReplyDelete
  5. gauravche mhanane baroberey....aamhee shabd detoy tumhala(:P) kee hya blogavar kahi na kahi shabd umtavat rahu...

    ReplyDelete