Monday, April 12, 2010

पाकला लश्करी मदत करने धोकादायक

पाकला लश्करी मदत करने चुकीचे आहे। कारण dअक्षिण एशियातिल शांतता प्रक्रियेला ते धोकादायक आहे। पाकिस्तानमधे सध्या प्रचंड आराजकता आहे। मुंबई येथे २६/११ चा हल्ला हा पाकिस्तानमधील आतंकवाद्यानी केलेला आहे हे स्पष्ट ज्हाले असताना देखिल पाकिस्तानने त्यांच्या देशातील आतंकवाद्यावर कोणतीही कार्यवाही केलेली दिसून येत नाही। पाकला लश्करी मदत करने हे अमेरिकेच्या आफ्गानिस्तान मधे शांतता स्थापन करण्याच्या प्रक्रियेस बाधक आहे .

4 comments:

  1. कोंबड्यांची झुंज हा खेळ काही फ़क्त गावांच्या जत्रांमध्येच खेळला जातो, असं नाही...

    ReplyDelete
  2. गौरव, अगदी समर्पक उपमा. पण कोणीही चिथावल्याशिवाय आणि कोणत्याही शस्त्राशिवाय भारत, पाकिस्तान नावाच्या कोंबड्या गेली ६३ वर्षे भांडताहेत आणि नजीकच्या भविष्यातही ही झुंज संपण्याची शक्यता नाही. तोपर्यंत काळाबरोबर बोकेही सोकावणार, हे निश्चित.

    ReplyDelete
  3. "Chicken Soup For The Soul"


    Nice Book.



    * Flap Wings Here *

    ReplyDelete
  4. pakistan vr anubomb taka mara tyana

    ReplyDelete