दोस्तांनो आणि मैत्रिणींनो, अगदी शाळकरी मुलामुलींना विचारल्यासारखा वाटणारा हा प्रश्र्न. पण कॉलेजची परीक्षा संपून घरी परतलो की आपणही लहानच होतो नाही का? सुटीच्या काळात आपल्याला बांधून ठेवणारा, एकमेकांची ख्यालीखुशाली कळवणारा असा हा ब्लॉग होईल का? अगदी भन्नाट काही तरी करताय तिथपासून ते अगदीच रटाळ, नेहमीचंच- त्यात काय नवीन, असं वाटलं तरी त्याबद्दल मोकळेपणानं लिहा.
प्रतिसादाची वाट पाहतोय.
Saturday, May 15, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
सध्यातरी काहीच नाही करत. घरी बसलोय, मातोश्रींनी नवीन कामवाला ठेवलाय १३ मेपासून. त्यामुळे जऽऽऽरा सुट्टीच्या आरामात अडथळे येतायत. बाकी मजेत. एक-दोन ठिकाणी कामाचं बघतोय. आणि पुढच्या फ़ेब्रुवारीत करायच्या कामाची तयारी करतोय. बास. खुप झालं आता.
ReplyDelete:F
ReplyDeletenatak, short film, natak, writing, reading, short film, natak.... ani ho Citadel magazine madhe kam! and did I say natak? and short film?
ReplyDeleteNaah you didn't! I hope you don't miss out Natak and Short film next time!
ReplyDelete:x
सर.. आता णव्याणे ब्लोग सूरू कराय्ला हावा हे... णवे वर्श सर्वांणा आणंद, सूख-सामाधनाcये जाओ..
ReplyDeleteशुभेचुक,
अखिल भार्तीय डेक्कण जीमखाणा बाल-तरुन पात्रकार मीत्र मन्डळ.