दोस्तांनो आणि मैत्रिणींनो, अगदी शाळकरी मुलामुलींना विचारल्यासारखा वाटणारा हा प्रश्र्न. पण कॉलेजची परीक्षा संपून घरी परतलो की आपणही लहानच होतो नाही का? सुटीच्या काळात आपल्याला बांधून ठेवणारा, एकमेकांची ख्यालीखुशाली कळवणारा असा हा ब्लॉग होईल का? अगदी भन्नाट काही तरी करताय तिथपासून ते अगदीच रटाळ, नेहमीचंच- त्यात काय नवीन, असं वाटलं तरी त्याबद्दल मोकळेपणानं लिहा.
प्रतिसादाची वाट पाहतोय.
Saturday, May 15, 2010
Subscribe to:
Posts (Atom)